भारतीय डाक विभाग
कार्यालय : अधीक्षक
डाकघर , यवतमाळ विभाग यवतमाळ -४४५००१
१.
सहायक अधीक्षक (उत्तर)/
डाक निरीक्षक ............
२.
प्रधान डाकपाल
यवतमाळ-४४५००१
३.
सर्व उपडाकपाल
पत्र क्र.: D 1 /Bldng/Swachh Bharat/
14-15 Dated at Yavatmal the 25.11.2014
विषय :एक वर्षीय नियोजय-प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियान
संदर्भ: NR/Tech/1 Yr Action Plan/Corr/2014-15 Dated:12.11.2014
******************************************************************
वरील संदर्भांकित विषयाला अनुसरून प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानाचे एक
वर्षीय नियोजन दि.२ अक्टोबर २०१४ पासून १ अक्टोबर २०१५ पर्यंत करणायत आलेले
आहे.त्या संदर्भित करावयाची नियोजित कार्यवाही खालीलप्रमाणे,
क्र.
|
नियोजित कामे
|
नियोजित कार्यवाही
|
लक्ष प्राप्ती दिनांक
|
१.
|
स्वच्छता
|
स्वच्छता अभियान राबून
अभियानापुर्वीचे आणि नंतरचे छायाचित्र इ-मेल द्वारे पाठवावे
|
३१.१२.२०१४
|
वेळोवेळी जुन्या दस्तावेज
विल्हेवाट लावणे
|
३१.१२.२०१४
|
||
शाखा डाकघरांची स्वच्छता
|
३१.०३.२०१५
|
||
इ-कचरा विल्हेवाट
|
३१.०१.२०१५
|
||
दर शनिवारला २ तास
प्रत्येक डाक कर्मचार्याने आपल्या कार्यालयात स्वच्छता श्रमदान करावे.
उदा.दस्तावेज व्यवस्थापन,
कार्यालयाची आणि कार्यालय परिसराची स्वच्छता इत्यादी.
|
प्रत्येक आठवड्यास
|
||
जागरुकता
|
Social media (Twitter ,Face
book, What’s Up etc) द्वारे समाजामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणे
|
०१.१२.२०१४ पासून
|
वरील सर्व बाबींची काटेकोरपणे पालन करून स्वच्छा
भारत अभियानाचा आढावा वेळोवेळी देणे.
अधीक्षक डाकघर
यवतमाळ विभाग,यवतमाळ -४४५००१
No comments:
Post a Comment